Notice

-:  पालकांसाठी सूचना  :-
१३ एप्रिल २०१२ रोजी सकाळी ठीक ९.१० वाजता  
पालक सभेचे व कार्यशाळेचा सांगता कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे



-: विशेष सूचना  :-
आपल्या शाळेच्या आवारात  दिनाक २ एप्रिल २०१२ ते १३ एप्रिल २०१२ या दिवशी कार्यशाळा आयोजन केले होते ते यशस्वी रित्या संपन्न झाले.